सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नोंद, टाचण, टिपण करण्याची क्रिया.
उदाहरणे : त्याने व्याख्यान नोंदवण्याचे काम केले.
समानार्थी : टिपणे, नोंदवणे
किसी विषय की सब बातें किसी विशेष उद्देश्य से लिखने की क्रिया।
The act of making a record (especially an audio record).
अर्थ : टाके घालून दोन वस्तू एकमेकांना जोडणे.
उदाहरणे : आईने सदर्याला बटण टाचले
किसी बड़ी वस्तु में कोई छोटी वस्तु किसी माध्यम से जैसे सुई डोरे आदि से जोड़ना।
Fasten by sewing. Do needlework.
स्थापित करा